{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:00Z",
  "surveys": [
    "717/1ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,अभिहस्तांतरणपत्र व सूची 2 वरून\nदस्त क्रमांक –12133/2026 दि.15/10/2026 दुनिका-नाशिक-5\nमोबदाला रक्कम रुपये -0/-\nलिहुन देणार- किशोर हरिचंद्र पपनेजा च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे प्राधिकृत अधिकारी दत्तात्रय साहेबराव जगताप\nलिहुन घेणार- रिजंट प्लाझा को ऑप हौ सोसा लि नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे विद्यमान विजय देविदास पाठक\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 717/1ब 1अ/1 1/19/प्लॉट/7अ/5 7ब/5/1क्षेत्र 558.73 चौ.मी करिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचा आदेश क्र 2635/जा.क्र.का.अ-1/ मा.अभिहस्तांतरण/रीजंटप्लाझाहौसोसा/सन 2021 दि.16/4/2020 अन्वये लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.\n717/1ब 1अ/1 1/19/प्लॉट/7अ/5 7ब/5/1",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
