{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308364,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "704/1/2/3/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं-9273/2010 दिनांक- 27/10/2010 सह.दु.नि.का.नाशिक-1\nमोबदला रक्कम रुपये- 944000/-\nलिहुन देणार – 1.निर्मल परशराम कलानी 2.नंदकुमार परशराम कलानी यांचे तर्फे ज.मु म्हणून विनोद मोहनलाल ठाकुर २.महेश घनशामदास भोजवाणी यांचे तर्फे ज.मु म्हणून विनोद मोहनलाल ठाकुर\nलिहुन घेणार- अशोक लक्ष्मण कुलकर्णी\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 704/1/2/3/प्लॉट/3 यावरील कुणाल अपार्टमेंट फेरफार क्र 301796 अन्वये नाव दाखल असून या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 7 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
