{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "721/अ/1/3/4/5/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून\nदस्त क्रमांक- 11356/2025 दि 6/11/2025 सह.दु.नि.का नाशिक 6\nकर्ज रक्कम रुपये- 20000000/-\nलिहून घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत पुनम माणिक पवार\nलिहून देणार : 1.मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर राजीव रामचंद्र गिते 2. मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर अर्चना राजीव गिते\nसमंती देणार-1.राजीव रामचंद्र गिते 2.निशिकांत रामचंद्र गिते 3.मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर राजीव रामचंद्र गिते 4. मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर अर्चना राजीव गिते 5. अर्चना राजीव गिते\nवरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 721/अ/1/3/4/5/प्लॉट/18 यांसी क्षेत्र 470.00 चौ.मी यापैकी निशिकांत रामचंद्र गिते यांचा हिस्सा क्षेत्र 235.00 चौ.मी करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
