{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "656/1/13/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/415/2026 दिनांक-22/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 52 वरील नोंद नं 308183 अन्वये फेरनोंद केली असे\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व बक्षीसपत्रा वरोन\nदस्त क्रमांक- 5827/2026 दिनांक- 5/6/2026 सह दु.नि.नाशिक 7\nमोबदला- 0/-\nलिहून देणार- हरी विष्णू कोलते\nलिहुन घेणार- नितीन हरी कोलते\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत सर्वे नंबर 656/1/13/प्लॉट/13 वरील तुळशीबाग अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र 304 करिता वरीलप्रमाणे बक्षीसपत्र केल्याने नोंदीचा अंमल 7/12 वर घेणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
