{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308080 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/253/2026 दिनांक-19/8/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र45 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस अमर्स रेणुका लिगसी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, घोषणापत्र व अपार्टमेंटडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 685/ब/686 2 9/11 ते 17/2/प्लॅाट नं/12 यासी 334.57 चौ. मी वरील कब्जेदार रविंद्र विठ्ठल तळवेलकर यांचेकडून मे अमर इन्फ्रास्ट्रक्चर भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुजित रामकृष्ण जाजु, निता सुजित जाजु, वैभव अविनाश मालपाणी यानी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 10898/2025 दिनांक 8/9/2025 दु.नि.का नाशिक 3 अन्वये विकसित करून सदर मिळकतीस अमर्स रेणुका लिगसी अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.\n1.डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार – नितीन सदाशिव घोडके दस्त नं 780/2026 दि 22/1/2026 दु.नि.का नाशिक 3 मोबदला रक्कम रुपये 10000000/- दुसऱ्या मजल्यावरील सदनिका नं 2\n2.डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार – संजय वामन घोडके ,सविता संजय घोडके दस्त नं 2695/2026 दि 16/3/2026 दु.नि.का नाशिक 3 मोबदला रक्कम रुपये 10000000/- तिसऱ्या मजल्यावरील सदनिका नं 3\n3.डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार – विजय महादेव कांडेसर, आशा विजय कांडेसर दस्त नं 781/2026 दि. 22/1/2026 दु.नि.का नाशिक 3 मोबदला रक्कम रुपये 9500000/- चौथ्या मजल्यावरील सदनिका नं 4\n4.डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार – संतोष त्र्यंबक गोवर्धने दस्त नं 783/2026 दि. 22/1/2026 दु.नि.का नाशिक 3 मोबदला रक्कम रुपये 10000000/- पाचव्या मजल्यावरील सदनिका नं 5\nमूळ मालक- सदनिका नं 1,6,7\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस अमर्स रेणुका लिगसी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.\n685/ब/686 2 9/11 ते 17/2/प्लॅाट नं/12",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
