{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "702/14/15/प्लॉट/76/75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला, वरून\nसुमन भिकनराव पाटील यांनी अर्ज दिला की सर्वे नं 702/14/15/प्लॉट/76/75 वरील रिजवुड अपार्टमेंट मधील फ्लॅट 27 वरील कब्जेदार भिकन माधव पाटील मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 305097 ने नाव दाखल असून हे दि 30/7/2020 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)सुमन भिकनराव पाटील नाते : पत्नी वय : 80\n2)विजया दिलीप पाटील नाते : मुलगी वय : 62\n3)स्नेहा संजय देशमुख नाते : मुलगी वय : 59\n4)हर्षद भिकनराव आहिरराव(पाटील) नाते : मुलगा वय : 55\n5)भारती रविंद्र माणके नाते : मुलगी वय : 53\n6)पंकज भिकनराव आहिरराव (पाटील) नाते : मुलगा वय : 50\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
