{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "722/अ/5/41/प्लॉट/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, ट्रान्सफरडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून\nलिहुन देणार:-\nकै परशुराम उर्फ परशराम शंकर तेंडूलकर तर्फे वारस केतकी शैलेश कुलकर्णी तर्फे कु.मु,ज.मु म्हणून शैलेश विष्णुपंत कुलकर्णी ,मधुसुदन परशुराम उर्फ परशराम तेंडुलकर ,माधव परशुराम तेंडुलकर ,शकुंतला परशुराम उर्फ परशराम तेंडुलकर , रा. नाशिक शहर - 3(खाता क्रमांक8247) यांचे गट/सर्व्हे क्रमांक722/अ/5/41/प्लॉट/41, बिगरशेती क्षेत्र 5.0300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.0300 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविहार अशोक बोडके ,ऋतुजा विहार बोडके , ,(खाता क्रमांक :-503865)गट/सर्व्हे क्रमांक 722/अ/5/41/प्लॉट/41 बिगरशेती क्षेत्र 5.0300 आर.चौ.मी\nसमंती देणार-सहजीवन को ऑ हौ सो लि तर्फे सेक्रेटरी जितेंद्र आत्माराम सामंत\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4238 दिनांक 10/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308187 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/415/2026 दिनांक-22/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 53 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
