{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "647/14/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला, वरून\nगोपीनाथ मुरलीधर कुऱ्हे यांनी अर्ज दिला की सर्वे नं 647/14/प्लॉट/3 वरील पद्म विश्व लँन्ड मार्क अपार्टमेंट मधील फ्लॅट 305 वरील कब्जेदार गोपीनाथ मुरलीधर कुऱ्हे व वैशाली गोपीनाथ कुऱ्हे यांच्या सामाईक मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 308258 ने नाव दाखल असून वैशाली गोपीनाथ कुऱ्हे ह्या दि 31/5/2025 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)गोपीनाथ मुरलीधर कुऱ्हे नाते : पती वय : 54\n2)निलिमा गोपीनाथ कुऱ्हे उर्फ निलिमा प्रशांत चोरगे नाते –मुलगी वय:26\n3)रोहित गोपीनाथ कुऱ्हे नाते: मुलगा वय: 24\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
