{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "733/2अ/3/1/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 733/2अ/3/1/प्लॉट/4 यासी 292.64 चौ. मी वरील चेअ अक्षर को ऑप हौ सो सा लि नाशिक सभासद प्रसन्न पुरुषोत्तम जोशी , सुवर्णा प्रसन्न जोशी यांचेकडून जोशी वावीकर असोसिएट्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार विनय लक्ष्मीकांत जोशी 2.महेश प्रभाकर वावीकर यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 2932/2024 दिनांक 22/3/2024 दु.नि.का नाशिक 6 अन्वये सदर मिळकतीस समृद्धी सुमनचंद्र अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.\n१.कन्फर्मेशन करून घेणार- सुवर्णा प्रसन्न जोशी , प्रसन्न पुरुषोत्तम जोशी दस्त 6031/2024 दि 18/6/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 1/- फ्लॅट नं 2\n2.डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अशोक भास्कर बडवे(एच यु एफ) तर्फे कर्ता अशोक भास्कर बडवे दस्त 4467/2024 दि 30/4/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 3\n3. कन्फर्मेशन करून घेणार - प्रसन्न पुरुषोत्तम जोशी , सुवर्णा प्रसन्न जोशी दस्त 6032/2024 दि 18/6/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 1/- फ्लॅट नं 4\n4. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार – मधुमती विद्यासागर जोशी,मेघना विद्यासागर जोशी दस्त 1921/2025 दि 17/2/2025 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 11000000/- फ्लॅट नं 5\n5. कन्फर्मेशन करून घेणार –प्रसन्न पुरुषोत्तम जोशी , सुवर्णा प्रसन्न जोशी दस्त 6033/2024 दि 18/6/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 1/- फ्लॅट नं 6\nमूळ मालक- फ्लॅट नं 1\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस समृद्धी सुमनचंद्र अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
