{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "419/5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन,\nदस्त क्रमांक- 10310/2026 दि 13/10/2026 सह.दु.नि.का नाशिक 7\nकर्ज रक्कम रुपये- 7000000/-\nलिहुन घेणार- 1.पुरुषोत्तम मुरलीधर काठे 2.विलास पुरुषोत्तम काठे 3. संजय पुरुषोत्तम काठे 4. मे विण्यासा एंटरप्राईजेस प्रा.लि पूर्वीचे मे वैष्णवी हॉलिडेज ॲण्ड रेसोर्टस तर्फे डायरेक्टर ऋत्विक विलास काठे\nलिहून देणार- बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक सिटी ब्रांच तर्फे अधिकृत प्रतिनिधी संतोष रमेश सोनवणे\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 419/5/2 यावरील नारायण अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील पुरुषोत्तम मुरलीधर काठे व इ.यांचे मालकीचे क्षेत्र-265.42 चौ.मी करीता करिता इतर अधिकारात फेरफार क्र 300654 ने दाखल असलेला बोजा कमी करणे कामी नोंद केली असे\n.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
