{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308399,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "702/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nआदेशावरून\nमा.अपर तहसिलदार सो नाशिक यांचेकडील क्र संकलन क्र 1/अधि.अभि/कावि/1716/2026 दि.23/10/2026 रोजीचे आदेशान्वये बाजूस दाखल मिळकतीतील सर्वे नं 702/2/ब यावरील इतर अधिकारातील फेरफार क्र 302645 ने दाखल असलेला अनाधिकृत गौणखनिज बोजा दंडाची रक्कम रु 53,700/- याची चलन क्र MH012326359202627M दिनांक 19/10/2026 अन्वये भरणा केलेला असल्याने इतर अधिकारात दाखल असलेला गौणखनिज दंडाचा बोजा कमी करणे कामी नोंद केली असे. नोंद आदेशाने केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
