{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308400,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "706/2/7/प्लॉट/आय"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआदेशावरून\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत अपर तहसिलदार नाशिक ता.जि नाशिक यांचे समोरील न्यायालयीन कामकाज याचे पत्र क्र सं.क्र 1/RTS/रजि/कावि/197/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 अन्वये चौकशी कामकाज अन्वये मौजे नाशिक 3 येथील सर्वे नं 706/2/7/प्लॉट/आय या मिळकती वरील नोंद क्र 300692 बाबत निकालपत्र दुरुस्ती आदेश पारित दि 14/10/2026 अन्वये गावी अधिकार अभिलेखात दाखल असलेले अक्काबाई बबनराव वाणी पुष्पा व दिलीप वेणीराम वाणी यांचे नाव कमी करणे कामी आदेशावरून नोंद केली आहे नोंद आदेशावरून केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
