{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308401,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "728/1ते10/13बते25अ/76अ/प्लॉट/158ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआदेश\nमा.सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर नाशिक यांचे न्यायालयात स्पे.मु नं 648/2022 अन्वये बाजूस दाखल मिळकतीबाबत दावा सुरु आहे सदर दाव्यातील निशाणी क्र 5 वरील आदेशानुसार सदर दाव्याचा अंतिम निकाल होईपावेतो वादि वैशाली प्रल्हाद वायंगणकर व इतर यांनी दाव्यात नमूद असलेल्या मिळकतीस कोणत्याही प्रकारचा बदल करू नये ,विक्री करू नये,बोजा निर्माण करू नये,विकसन करू नये व मिळकतीची विल्हेवाट लावू नये म्हणून मिळकतीच्या इतर अधिकारात तूर्तातूर्त मनाई हुकूम असा दाखला घेणे कामी नोंद केली असे\nनोंद,अर्ज व निशाणी 5 च्या आदेशावरून नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
