{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "704/1/2/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील फेरफार क्र 308158 नुसार दाखल असलेला बोजा मा वसुली अधिकारी श्री परशुराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक यांचे कडील जा क्र 29/2026 दिनांक 24/8/2026 रोजीच्या पत्रावरून अक्षरधाम अपार्टमेट अ मधील फ्लॅट नं 502 ह्यावरील बोजा कर्ज रक्कम रुपये 526572+व्याज+खर्च ह्याची वृषाली विनोद लळीगकर यांनी परतफेड केली असल्याने इतर हक्कात श्री परशुराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक यांचा जप्ती बोजाचा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
