{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "723/9/2/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं-10926/2025 दिनांक- 17/9/2025 सह.दु.नि.का.नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये- 700000/-\nलिहुन देणार – सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था नाशिक यांचे प्राधिकृत अधिकारी राजेश बाळकृष्ण सानप\nलिहुन घेणार- सानिध्य अपार्टमेंट तर्फे सभासद हिरामण भागवत बोरोले\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 723/9/2/प्लॉट/1 यावर सान्निध्य अपार्टमेंट या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 3 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
