{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "646/6अ/1/सबप्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, अपार्टमेंटडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, अपार्टमेंटडीड वरून\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 646/6अ/1/सबप्लॉट/2 यावरील कब्जेदार मे रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 5169/2025 दिनांक 2/5/2025 दु.नि.का नाशिक 3 अन्वये प्लॅटिनम प्लाझा अपार्टमेंट हे नाव फेरफार क्र 307492 ने दाखल असून मूळ मालक/विकसक यांनी उर्वरित फ्लॅट धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. उर्वरित फ्लॅट/सदनिका धारकांचा तपशील खालील प्रमाणे. अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.\n.\n1.दस्त क्र:- 3831/2026 दि 9/4/2026 दु.नि.का नाशिक - 4\nमोबदला रक्कम रुपये – 23150000/-\nतळ+पहिला मजल्यावरील शॉप नं 1, शॉप नं 2 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- 1.दिनेश टेकचंद रेलन 2.शालिनी दिनेश रेलन\n2.दस्त क्र:- 14147/2025 दि 4/12/2025 दु.नि.का नाशिक - 3\nमोबदला रक्कम रुपये – 20700000/-\nतळ+पहिला मजल्यावरील शॉप नं 3, शॉप नं 4 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- 1.ज्ञानदेव यशवंत पालवे 2.शंकुतला ज्ञानदेव पालवे\n3.दस्त क्र:- 14474/2025 दि 12/12/2025 दु.नि.का नाशिक - 3\nमोबदला रक्कम रुपये – 2277000/-\nतळ मजल्यावरील शॉप नं 6 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- मोनिका धनंजय सोनवणे\n4.दस्त क्र:- 3270/2026 दि 27/3/2026 दु.नि.का नाशिक - 4\nमोबदला रक्कम रुपये – 4812000/-\nपहिला मजल्यावरील ऑफिस नं 7 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- मनिषा परेश शाह\n5.दस्त क्र:- 11776/2025 दि 15/11/2025 दु.नि.का नाशिक - 6\nमोबदला रक्कम रुपये – 5500000/-\nचौथ्या मजल्यावरील ऑफिस नं 22 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- 1.प्रतिक सुहास पाटील 2.प्रणित सुहास पाटील\n6.दस्त क्र:- 10957/2025 दि 9/9/2025 दु.नि.का नाशिक - 3\nमोबदला रक्कम रुपये – 2290000/-\nचौथ्या मजल्यावरील ऑफिस नं 25 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- पांडुरंग मुरलीधर महाडिक\n7. दस्त क्र:- 695/2026 दि 22/1/2026 दु.नि.का नाशिक - 7\nमोबदला रक्कम रुपये – 4979000/-\nपाचव्या मजल्यावरील शॉप नं 27 करिता\nलिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी\nलिहुन घेणार- मयुर सुभाष बंब एचयुएफ तर्फे कर्ता मयूर सुभाष बंब\nमूळ मालक/विकसक-शॉप नं 5, ऑफिस नं 10,12,16,28,29,31,32,33,34,35,36,37\nवरील प्रमाणे उर्वरित फ्लॅट धारकांची नावे दाखल करणेकामी डीड ऑफ अपार्टमेंटची नोंद केली असे.\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308230 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/367/2026 दिनांक-14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 86 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
