{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "705/2/1/2/19/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 705/2/1/2/19/प्लॉट/19 यासी 565.73 चौ. मी वरील मे. कासा कॅास्ट्रुझिओन इन्फ्राटेक पार्टनरशिप फर्म तर्फे भागीदार नितीन तोताराम महाले, निशांत प्रदीप रोचवाणी यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 806/2025 दिनांक 20/1/2025 दु.नि.का नाशिक 5 अन्वये सदर मिळकतीस प्राईमा कासा अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.\n1. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- रोशनी सुनील महाले,सुनील दत्तात्रय महाले दस्त 2882/2026 दि 20/3/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7200000/- फ्लॅट नं 201\n2. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मार्तंड पुरुषोत्तम पिंगळे, मृदुला मार्तंड पिंगळे दस्त 1547/2025 दि 3/2/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10500000/- फ्लॅट नं 202\n3. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- जयप्रकाश सोमनाथ हिरे,संदीप सोमनाथ हिरे दस्त 8988/2026 दि 27/8/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7200000/- फ्लॅट नं 301\n4. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- कविता अमरदीप शिंदे ,अमरदीप वसंत शिंदे दस्त 7227/2025 दि 28/5/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 302\n5. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- योगिता सतीश पिसाळ, सतिश गणपतराव पिसाळ दस्त 7152/2026 दि 9/7/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7200000/- फ्लॅट नं 401\n6. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- किसन सखाराम घरटे दस्त 1687/2026 दि 18/2/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 402\n7. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- किशोर नानासेठ अनकाईकर, कुंटक किशोर अनकाईकर दस्त 7906/2025 दि 11/6/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7100000/- फ्लॅट नं 501\n8. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अजय मुकुंद पाटील दस्त 7228/2025 दि 28/5/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 502\n9. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- दिपाली प्रभाकर कदम दस्त 3314/2025 दि 10/3/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7300000/- फ्लॅट नं 601\n10. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- संतोष एकनाथ गटकळ, रंजनी संतोष गटकळ दस्त 16234/2025 दि 12/12/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 602\n11. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- शुभांगी नितीन महाले दस्त 10507/2026 दि 19/10/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7000000/- शॉप नं 1\n12. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- केयुर मुकुंद कराड दस्त 922/2025 दि 22/1/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 12500000/- शॉप नं 2\nमूळ मालक- फ्लॅट नं- 101\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस प्राईमा कासा अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
