{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:00Z",
  "surveys": [
    "709/5पै/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला वरून\nप्रसाद गंगाधर जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नं 709/5पै/2 वरील लक्ष्मीविहार अपार्टमेंट मधील फ्लॅट 8 वरील कब्जेदार गंगाधर वासुदेव जोशी व सुषमा गंगाधर जोशी यांच्या सामाईक मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 44353 ने नाव दाखल असून गंगाधर वासुदेव जोशी हे दि 19/3/2018 रोजी मयत झाले असून व सुषमा गंगाधर जोशी हे दि 20/5/2023 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)प्रसाद गंगाधर जोशी नाते : मुलगा वय : 63\n2)सुप्रिया गंगाधर जोशी उर्फ सुप्रिया सुहास गलगले नाते : मुलगी वय: 59\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
