{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:00Z",
  "surveys": [
    "411/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला, वरून\nकिशन तुकाराम यांनी अर्ज दिला की सर्वे नं 411/1 वरील रुगंटा सेंट्रल पार्क अपार्टमेंट मधील शॉप सी 110 वरील कब्जेदार शकुंतला किशन यांचे मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 305020 ने नाव दाखल असून शकुंतला किशन ह्या दि 23/12/2023 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)किशन तुकाराम नाते : पती वय : 79\n2)विक्रम किशन नाते : मुलगा वय : 45\n3)विवेक किशन नाते : मुलगा वय : 50\n4)वैशाली किरण गरग नाते : मुलगी वय : 48\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
