{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "862/3/1/6/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/07/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nसकलिन युसुफ शेख यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.862/3/1/6/1/प्लॉट/1 वरील विजय टॉवर अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.01 चे सभासद युसुफ इस्माईल शेख हे दि.01/10/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) शबाना युसुफ शेख नाते:-पत्नी वय:- 50\n2) सकलिन युसुफ शेख नाते:-मुलगा वय:- 23\n3) शर्मिन शादाब पटेल नाते:-मुलगी वय:- 29\n4) तजीन युसुफ शेख नाते:-मुलगी वय:- 26\n5) सिमना युसुफ शेख नाते:-मुलगी वय:- 21\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
