{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "911/3/16/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nश्रीलक्ष्मी सतीष पिल्लई यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.911/3/16/प्लाॉट/16 वरील शांती पार्क अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.05 च्या सभासद राजी सतीष पिल्लई ह्या दि.20/05/2023 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सतीष कृष्ण पिल्लई नाते:-पत्नी वय:- 57\n2) श्रीलक्ष्मी सतीष पिल्लई नाते:-मुलगी वय:- 28\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
