{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "888/2/889/1/ब/2/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) वरुन,\nबाजूस दाखल केलेल्या मिळकत सर्वे नं. 888/2/889/1/ब/2/15 वरील धारक:-सहज बिल्डकॉन भागीदारी संस्था फर्म तर्फे भागीदार 1.मनोहर रोहिदास पाटील 2.विलास रामचंद्र भामरे 3.महेश नानाजी ठाकरे यांनी दस्त क्रमांक. 8811/2025 दिनांक.23/07/2025 दु.नि.का.नाशिक -4 रोजी नोंदवून मिळकत सहज हाईट्स अपार्टमेंट या नावाने घोषित करुन पुढील प्रमाणे फ्लॅट धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार :- 1. शुभांगी दिपक शेवाळे 2. दिपक रोहिदास शेवाळे मोबदला र.रु:- 4002000/-,दस्त क्र:- 6795/2026 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.11/06/2026, फ्लॅट नं.101\n2) खरेदी घेणार :- 1. वैभव मोहनलाल कोचरमुथा 2. प्रियंका वैभव कोचरमुथा मोबदला र.रु:- 4211000/-,दस्त क्र:- 11938/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.02/09/2025, फ्लॅट नं.102\n3) खरेदी घेणार :- 1. ललिता राजेंद्र वाकचौरे 2. राजेंद्र जगन्नाथ वाकचौरे मोबदला र.रु:- 4002000/-,दस्त क्र:- 3839/2026 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.10/04/2026, फ्लॅट नं.201\n4) खरेदी घेणार :- 1. श्युजु शाबु 2. शाबु अब्राहम कोचुकुजु नंबर नं 2 स्वत: करिता व 1 यांचे तर्फे ज.मु.म्हणुन मोबदला र.रु:- 3800000/-,दस्त क्र:- 9849/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.14/08/2025, फ्लॅट नं.202\n5) खरेदी घेणार :- 1. व्रजनंदन बुधीराम 2. विजय नंदन मोबदला र.रु:- 4500000/-,दस्त क्र:- 4348/2026 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.13/04/2026, फ्लॅट नं.301\n6) खरेदी घेणार :- चंदन देवीदास संचेती मयत तर्फे वारस 1.सरला चंदन संचेती 2.सार्थक चंदन संचेती मोबदला र.रु:- 4048000/-,दस्त क्र:- 10640/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.10/10/2025, फ्लॅट नं.302\n7) खरेदी घेणार :- 1. मंगेश विनायक चौधरी 2. लिना मंगेश चौधरी मोबदला र.रु:- 4002000/-,दस्त क्र:- 4127/2026 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.20/04/2026, फ्लॅट नं.401\n8) खरेदी घेणार :- 1. सुनिता प्रशांत कोठारी 2. प्रशांत शांतीलाल कोठारी मोबदला र.रु:- 4048000/-,दस्त क्र:- 10397/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.29/08/2025, फ्लॅट नं.402\n9) खरेदी घेणार :- 1. आनंद अरुण खोत 2. कल्याणी आनंद खोत मोबदला र.रु:- 4500000/-,दस्त क्र:- 9847/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.14/08/2026, फ्लॅट नं.501\n10) खरेदी घेणार :- उज्वला कैलास ओढेकर मोबदला र.रु:- 4249000/-,दस्त क्र:- 8911/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-6, दि.31/08/2025, फ्लॅट नं.502\n11) खरेदी घेणार :- 1. अशिष अरुण खोत 2. राधिका अशिष खोत मोबदला र.रु:- 4050000/-,दस्त क्र:- 9848/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.14/08/2025, फ्लॅट नं.601\n12) खरेदी घेणार :- रोमा सुदेश पाटणी मोबदला र.रु:- 4249000/-,दस्त क्र:- 9006/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.28/07/2025, फ्लॅट नं.602\n13) खरेदी घेणार :- गौरी विश्वास देशमुख मोबदला र.रु:- 4202000/-,दस्त क्र:- 10021/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.25/09/2025, फ्लॅट नं.701\n14) खरेदी घेणार :- शरद चांगदेव जाधव मोबदला र.रु:- 4500000/-,दस्त क्र:- 10266/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.30/09/2025, फ्लॅट नं.702\nवरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड नोंदवून घोषणापत्रान्वये सदर मिळकतीस सहज हाईट्स अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
