{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "873/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nविकास भास्करराव शिंदे यांनी अर्ज दिला की, सर्वे नं. 873/1 2/30/प्लॉट/28 व 873/1 2/31/प्लॉट/29 वरील वनधारा कॉम्पलेक्स मधील फ्लॅट नं.19अ चे सभासद भास्करराव मुरलीधर शिंदे हे दि.27/07/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) उषा भास्करराव शिंदे नाते:-पत्नी वय:- 70\n2) राकेश भास्करराव शिंदे नाते:-मुलगा वय:- 48\n3) विकास भास्करराव शिंदे नाते:-मुलगा वय:- 44\n4) रेणुका गोकुळ आवारे नाते:-मुलगा वय:- 41\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.\n873/1 2/30/प्लॉट/28,873/1 2/31/प्लॉट/29",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
