{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "878/4/17",
    "878/4/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) वरुन व\nमा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/155/2026 दि.11/06/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 38 वरील नोंद नं 412377 अन्वये\nबाजूस दाखल केलेल्या मिळकत सर्वे नं. 878/4/प्लॉट/17 व 18 वरील धारक:- 1.मधुकर बापुराव मोतीवाले 2.ए.एन.बोबडे असोसिट्स तर्फे श्रीकांत वसंत कुलकर्णी यांनी सदरची मिळकत विकसित केलेली असुन दस्त क्रमांक.7781/1997 दिनांक. 03/09/1997 दु.नि.का.नाशिक –1 रोजी नोंदवून मिळकतीस मिनाक्षी अपार्टमेंट या नावाने घोषित करुन पुढील प्रमाणे फ्लॅट धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार :- रविंद्र नागेश देशपांडे मोबदला र.रु:-200000/-,दस्त क्र:-1519/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.01\n2) खरेदी घेणार :- अमर लक्ष्मणदास वासवाणी मोबदला र.रु:-193000/-,दस्त क्र:-1517/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.02\n3) खरेदी घेणार :- दिपक उध्दव जोशी मोबदला र.रु:-248000/-,दस्त क्र:-1514/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.03\n4) खरेदी घेणार :- किरण बाबुराव करलगीकर मोबदला र.रु:-249500/-,दस्त क्र:-1516/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.04\n5) खरेदी घेणार :- शैलजा अरुण आपटे मोबदला र.रु:-200000/-,दस्त क्र:-1518/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.05\nपुनर्विक्री\nखरेदी घेणार :- संतोष प्रभाकर बिरारी मोबदला र.रु:-361000/-,दस्त क्र:-10791/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.22/11/2007 फ्लॅट नं.05\n6) खरेदी घेणार :- सुधीर कन्हैय्यालाल मेहता मोबदला र.रु:-178500/-,दस्त क्र:-1025/1998 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.31/01/1998 फ्लॅट नं.06\n7) खरेदी घेणार :- अनुराधा गुरुनाथ प्रभुदेसाई मोबदला र.रु:-248000/-,दस्त क्र:-1513/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.07\nपुनर्विक्री\nखरेदी घेणार :- 1.मृणाल रविंद्र लिमये 2.रविंद्र भालचंद्र लिमये मोबदला र.रु:-500000/-,दस्त क्र:-80/2008 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.03/01/2008 फ्लॅट नं.07\n8) खरेदी घेणार :- देविदास रामकृष्ण गायकवाड मोबदला र.रु:-302000/-,दस्त क्र:-1515/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.08\n9) खरेदी घेणार :- शीला विलास ठोसर मोबदला र.रु:-328000/-,दस्त क्र:-1511/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.09\n10) खरेदी घेणार :- 1.शीला शिरीष पाठक 2.शिरीष जगन्नाथ पाठक 2. मोबदला र.रु:-220000/-,दस्त क्र:-1026/1998 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.31/01/1998 फ्लॅट नं.10\nपुनर्विक्री\nखरेदी घेणार :- कांचन सुभाष कुलकर्णी ऊर्फ कांचन ललित ताहाराबादकर 2. मोबदला र.रु:-800000/-,दस्त क्र:-8718/2010 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.20/06/2010 फ्लॅट नं.10\nपुनर्विक्री\nखरेदी घेणार :- 1.दिपाली सोनल खरात ऊर्फ दिपाली पुंडलिक वरखेडे 2.सोनल वसत खरात मोबदला र.रु:-1621000/-,दस्त क्र:-1200/2021 , दु.नि.क्र:-नाशिक-4, दि.12/02/1999 फ्लॅट नं.10\n11) खरेदी घेणार :- वीणा नरेंद्र फडवणीस मोबदला र.रु:-228000/-,दस्त क्र:-1512/1999 , दु.नि.क्र:-नाशिक-1, दि.12/02/1999 फ्लॅट नं.11\nपुनर्विक्री\nखरेदी घेणार :- 1.कुशल जिभाऊ खैरनार 2.वर्षा अमृत बच्छाव ऊर्फ वर्षा कुशल खैरनार मोबदला र.रु:-1500000/-,दस्त क्र:-7839/2018 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.12/10/2018 फ्लॅट नं.11\nवरीलप्रमणे अपार्टमेंट डीड नोंदवून घोषणापत्रान्वये सदर मिळकतीस मिनाक्षी अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी फेरनोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
