{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "513/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र 2 व विकसन करारनामावरोन\nदस्त क्र.4527/2026 दि.17/04/2026 दु.नि.का.नाशिक 6\nमोबदला र.रु.:-32986500/-\nलिहुन देणार :- 1.शशिकला गणपत लेनकर ज.मु.व स्वत:करिता अजित गणपत लेनकर\nलिहुन घेणार :- मे.व्ही.एस.पी.इन्फ्रास्टक्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.जया विनोद संचेती 2.विनोद राजमल संचेती 3.नितीनभाई धिरजलाल लाडाणी 4.क्रिश मनोजकुमार लाडाणी\nबाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार मे.व्ही.एस.पी.इन्फ्रास्टक्चर्स भागीदारी संस्था असा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
