{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 76 वरील नोंद नं 412931 अन्वये\n1. अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 1962/2017 दि.09/10/2017 सह दुनिका नाशिक 7\nमोबदला र.रु:- 700000/-\nलिहुन देणार:- अशोक वाल्मीक शिंदे\nलिहुन घेणार:- 1) सुनंदा काकासाहेब चौधरी 2) रोशन काकासाहेब चौधरी\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17 यावरील सौरभ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\n2. अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 3633/2026 दि.26/03/2026 सह दुनिका नाशिक 6\nमोबदला र.रु:- 1031000/-\nलिहुन देणार:- संदीप रामचंद्र चव्हाण\nलिहुन घेणार:- राहुल रघुनाथ शिंपी\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17 यावरील सौरभ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.17 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\n3. अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 6470/2021 दि.02/07/2021 सह दुनिका नाशिक 5\nमोबदला र.रु:- 1298000/-\nलिहुन देणार:- पद्माकर भास्कर नारखेडे\nलिहुन घेणार:- 1) निलाबाई मुंजाजी सम्रतकर 2) प्रकाश मुंजाजी सम्रतकर\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17 यावरील सौरभ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.25 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\n4. अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 6245/2022 दि.26/05/2022 सह दुनिका नाशिक 5\nमोबदला र.रु:- 900000/-\nलिहुन देणार:- राजेश प्रकाश कुलकर्णी\nलिहुन घेणार:- विद्या संदीप चव्हाण\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17 यावरील सौरभ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.29 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\nपुनर्विक्री\nअपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 8912/2025 दि.25/07/2025 सह दुनिका नाशिक 4\nमोबदला र.रु:- 1000000/-\nलिहुन देणार:- विद्या संदीप चव्हाण\nलिहुन घेणार:- लता रविंद्र खोंडे\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17 यावरील सौरभ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं. 29 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\n5. अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 1963/2017 दि.09/10/2017 सह दुनिका नाशिक 7\nमोबदला र.रु:- 451000/-\nलिहुन देणार:- 1.अंकुश मुरलीधर सोनवणे 2.वर्षा अंकुश सोनवणे\nलिहुन घेणार:- अशोक वाल्मीक शिंदे\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17 यावरील सौरभ अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.33 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\n871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17,871/1 2/1अ/1ब/17/प्लॉट/17",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
