{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "874/4ब/6/प्लॉट/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड, सुची क्र.2 व\nमा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 47 वरील नोंद नं 412897 अन्वये\n1.दस्त क्रमांक:- 2167/2026 दि.21/02/2026 दुनिका नाशिक 6\nमोबदला र.रु:- 3900000/-\nलिहुन देणार:- विजय सदाशिव ओक\nलिहुन घेणार:- 1.वृषाली गौरव पुराणिक 2.गौरव शरद पुराणिक\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.874/4ब/6/प्लॉट/6 यावरील शैलजा अपार्टमेंट मधील गाळा नं.04 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.\n2.दस्त क्रमांक:- 2168/2026 दि.21/02/2026 दुनिका नाशिक 6\nमोबदला र.रु:- 9900000/-\nलिहुन देणार:- विजय सदाशिव ओक\nलिहुन घेणार:- 1.वृषाली गौरव पुराणिक 2.गौरव शरद पुराणिक\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.874/4ब/6/प्लॉट/6 यावरील शैलजा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
