{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "874/4ब/14/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2\nलिहून देणार:- 1.हर्ष रावसाहेब जायभाये 2.संगीता रावसाहेब जायभाये\nलिहून घेणार:- अभ्युदय को ऑप बँक लि.शाखा इंदिरानगर नाशिक\nयांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 9352/2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5047000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 874/4ब/14/प्लॉट/13 वरील मुक्तप्रभा अपार्टमेंट को.ऑप.हौ सोसा.मधील फ्लॅट नं.503 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व अभ्युदय को ऑप बँक लि शाखा इंदिरानगर नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
