{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "808/5/प्लॉट/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख\nलिहून देणार :- विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक\nलिहून घेणार :- 1. मसुद लियाकत पठाण 2.आसमा मसुद पठाण\nयांनी सर्व्हे क्रमांक 808/5/प्लॉट/24 करिता वरील गॅलॅक्सी अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.06 व 08 करिता विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक यांचा र.रु. 7200000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 5 यांच्याकडील दस्त क्र.8424/2026 दि.22/07/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
