{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "881/1ब/1ब/5/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 9728/2026 दि.31/08/2026 सह दुनिका नाशिक 3\nमोबदला र.रु:- 7384000/-\nलिहुन देणार:- श्री तिरुमाला बिल्डर्स तर्फे भागीदार ललितकुमार रुंगटा एचयुएफ तर्फे ललित सत्यनारायण रुंगटा तर्फे वि.मु. रामगोपाल रामबल्लभ बिदावतका (अग्रवाल)\nलिहुन घेणार:- रुंगटा होम्स एलएलपी तर्फे अखिल ललित रुंगटा तर्फे वि.मु.चेतन सुरेश परदेशी\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.881/1ब/1ब/5/प्लॉट/5 यावरील श्री तिरुमाला आशिर्वाद अपार्टमेंट मधील ए विंग शॉप नं.01, 02, 03, 04, 05 व विंग बी शॉप नं.07 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
