{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413158,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "533/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nआदेशा वरुन\nबाजूस दाखल मिळकती बाबत मा अपर तहसिलदार नाशिक यांचे कडील.सं.क्र.1/RTS/रजि/कावि/210/2026 दिनांक 15/10/2026 यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसुल अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदीनुसार आदेशित केले असुन सर्वे नं.533/2 1क/15/प्लॉट/4 या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दाखल असलेले नाव जगवेश्वर को ऑ हौ सो लि नाशिक ऐवजी जगदेश्वर को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक अशी दुरुस्ती करणेकामी आदेशित केल्याने आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणेकामी नोंद केली असे.\n533/2 1क/15/प्लॉट/4",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
