{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख\nलिहून देणार :- दि.नाशिक मर्चंट्स बॅंक लि.नाशिक\nलिहून घेणार :- 1.राजेंद्र नैनसुख ब्रम्हेचा (एचयुएफ)2.सुनिता राजेंद्र ब्रम्हेचा 3.संदिप नैनसुख ब्रम्हेचा 4.शांताबाई नैनसुख ब्रम्हेचा मयत तर्फे वारस 1.राजेंद्र नैनसुख ब्रम्हेचा 2.संदीप नैनसुख ब्रम्हेचा 3.संगिता सुशिल राका ऊर्फ संगिता नैनसुख ब्रम्हेचा\nयांनी सर्व्हे क्रमांक 533/2/1क/9/1/प्लॉट/13 वर दि.नाशिक मर्चंट्स बॅंक लि.नाशिक यांचा र.रु.2000000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 1 यांच्याकडील दस्त क्र.8283/2026 दि.24/08/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\n533/2 1क9/1/प्लॉट/13",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
