{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "868/1/1ते5/15/प्लॉट/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल मिळकत सर्वे नं.868/1/1ते5/15/प्लॉट/15 वरील चेअ नियती को ऑ हौसिंग सोसायटी लि मधील फ्लॅट नं.02 वर मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी दि शिरपुर पिपल्स को.ऑप.बँक.लि.शिरपुर जि.धुळे यांचा जा.क्र.SPCBL/SRO/289E/2025-26 दि.23/10/2025 अन्वये इतर अधिकारात असलेला जप्ती बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
