{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "893/5/2/9/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 8165/2025 दि.18/06/2025 सह दुनिका नाशिक 5\nमोबदला र.रु:- 1723000/-\nलिहुन देणार:- मे.कुबेर बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार हरीष घमन खोडे\nलिहुन घेणार:- ललित बाबुराव पाटील\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.893/5/2/9/प्लॉट/9 यावरील लक्ष्मी कुबेर अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.11(402) करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
