{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413166,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "899/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2\nलिहून देणार:- 1.शबाना साजीद अन्सारी 2.साजीद शहाबुद्दीन अन्सारी\nलिहून घेणार:- युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. पुर्वाश्रमीची पंजाब अँण्ड महाराष्ट्र को.ऑप.बँक.लि.शिवाजी नगर शाखा नाशिक\nयांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4544/2024 दिनांक 24/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 899/1 899/2/1 899/3 1 84/प्लॉट/84 वरील सम्राट सिंफनी ए बी सी डी ई एफ जी एच अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.एफ 304 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. पुर्वाश्रमीची पंजाब अँण्ड महाराष्ट्र को.ऑप.बँक.लि.शिवाजी नगर शाखा नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.\n899/1 899/2/1 899/3 1 84/प्लॉट/84",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
