{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413168,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप./एसआर/122/2026 /2026 दिनांक : 04/09/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 889/1अ 1 1अ/1क/3/प्लॉट/3 एन.ए. क्षेत्र : 3.0268 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 889/1अ 1 1अ/1क/4/प्लॉट/4 एन.ए. क्षेत्र : 2.5469 एकक:आर.चौ.मी\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 889/1अ/1 1अ/1क/3/4/प्लॉट/3/4 एन.ए. क्षेत्र : 5.5737 एकक:आर.चौ.मी\nखाता क्रमांक : 506444\nनाव : सचिन शांतिलाल बोरा क्षेत्र : 5.3711 आकरणी : 265.00\nनाव : श्वेतल सचिन बोरा\nखाता क्रमांक : 331\nनाव : नाशिक महानगर पालिका नाशिक क्षेत्र : 0.2026\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nआदेश, अंतीम मंजुर अभिन्यास व एकत्रीकरण नकाशा वरून\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार सचिन शांतीलाल बोरा व श्र्वेतल सचिन बोरा यांनी नाशिक महानगरपालिका नाशिक नगर नियोजन विभाग यांचे कडील मंजुर अभिन्यास क्र. NMCB/SA/2024/APL/01221 दि.20/09/2024 अन्वये एकत्रीकरण नकाशा मंजुर केला असुन लगत मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडुन आदेश क्र.मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप./एसआर/122/2026 नाशिक दि.04/09/2026 अन्वये परवानगी घेतली असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे एकत्रीकरण खालील प्रमाणे केले असे.\n7/12 प्रमाणे सद्यस्थिती\n1. सर्व्हे नं- 889/1अ/1 1अ/1क/3/प्लॉट/3 क्षेत्र 3.0268 आर चौ.मी.आकार 146.00 कब्जेदार- 1.सचिन शांतीलाल बोरा क्षेत्र- 2.9180 आर चौ.मी. आकार 146.00 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र- 0.1088 आर चौ.मी.\nइतर अधिकारातील शेरे-1. सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी नाजकम कायद्यातुन मुक्त 2. रस्त्याकडे क्षेत्र 10.88 चौ.मी.\n2. सर्व्हे नं- 889/1अ/1 1अ/1क/4/प्लॉट/4 क्षेत्र 2.5469 आर चौ.मी.आकार 123.00 आकार कब्जेदार- 1.श्र्वेतल सचिन बोरा क्षेत्र 2.4531 आर चौ.मी. आकार 123.00 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र- 0.0938 आर चौ.मी.\nइतर अधिकारातील शेरे-1. सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी नाजकम कायद्यातुन मुक्त 2. रस्त्याकडे क्षेत्र 9.38 चौ.मी.\nएकत्रीकरणा नंतर होणारी स्थिती\nसर्व्हे नं- 889/1अ/1 1अ/1क/3/4/प्लॉट/3/4 क्षेत्र- 5.5737 आर चौ.मी.आकार 265.00 कब्जेदार- 1.सचिन शांतीलाल बोरा 2. श्र्वेतल सचिन बोरा क्षेत्र- 5.3711 आर चौ.मी. आकार 265.00 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र- 0.2026 आर चौ.मी.\nइतर अधिकारातील शेरे-1. सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी नाजकम कायद्यातुन मुक्त 2. रस्त्याकडे क्षेत्र 20.26 चौ.मी.\nवरील प्रमाणे बिनशेती मिळकतीचा एकत्रित 7/12 तयार करणे कामी नोंद मंजुर एकत्रिकरण नकाशा व मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशावरुन केली असे.\n889/1अ/1 1अ/1क/3/4/प्लॉट/3/4,889/1अ 1 1अ/1क/3/प्लॉट/3,889/1अ 1 1अ/1क/4/प्लॉट/4",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
