{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 7170/2020 दि.12/12/2020 सह दुनिका नाशिक 3\nमोबदला र.रु:- 1167000/-\nलिहुन देणार:- विनीत कन्स्ट्रक्शन्स तर्फे प्रोप्रा.प्रकाश रमण चौधरी यांचे वि.मु.महेश चंद्रकांत राजगुरु\nलिहुन घेणार:- सुचेता माधवराव पाटील\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं. 835/1/3/6/2/1/प्लॉट नं./2 यावरील श्री गणेश ब्लिस्स मधील शॉप नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.\nपुनर्विक्री\nदस्त क्रमांक:- 8424/2026 दि.27/08/2026 सह दुनिका नाशिक 1\nमोबदला र.रु:- 3000000/-\nलिहुन देणार:- सुचेता माधवराव पाटील ऊर्फ सुचेता लक्ष्मीकांत साताळकर\nलिहुन घेणार:- प्रतिक्षा नवलचंद जैन\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं. 835/1/3/6/2/1/प्लॉट नं./2 यावरील श्री गणेश ब्लिस्स मधील शॉप नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.\n835/1/3/6/2/1/प्लॉट नं./2,835/1/3/6/2/1/प्लॉट नं./2",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
