{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "895/3/1ते5/ब/28/प्लॉट/28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\n1.अर्ज, प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 3363/2019 दि.09/04/2019 दुनिका.नाशिक 4\nमोबदला र.रु.:- 5751000/-\nलिहुन देणार:- श्रीराम डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार कमलेश चक्कुभाई कालरिया\nलिहुन घेणार:- 1.विनोद अरुण दळवी 2.वैशाली विनोद दळवी\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे.नं. 895/3/1ते5/ब/28/प्लॉट/28 क्षेत्र 2.9680 आर चौ.मी. पैकी क्षेत्र 1.2963 आर चौ.मी.यावरील रो बंगलो नं.01 व 02 या मिळकतीस‍ लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.\n2.अर्ज, प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 2769/2020 दि.17/03/2020 दुनिका.नाशिक 4\nमोबदला र.रु.:- 3600000/-\nलिहुन देणार:- श्रीराम डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार कमलेश चक्कुभाई कालरिया\nलिहुन घेणार:- 1.ज्योती चेतन गुप्ता 2.चेतन सुभाषचंदर गुप्ता\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे.नं. 895/3/1ते5/ब/28/प्लॉट/28 क्षेत्र 2.9680 आर चौ.मी. पैकी क्षेत्र 0.7420 आर चौ.मी.यावरील रो बंगलो नं.03 या मिळकतीस‍ लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.\n3.अर्ज, प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत व सुची क्र.2\nदस्त क्रमांक:- 4714/2021 दि.14/06/2021 दुनिका.नाशिक 7\nमोबदला र.रु.:- 3220000/-\nलिहुन देणार:- श्रीराम डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार कमलेश चक्कुभाई कालरिया\nलिहुन घेणार:- 1.राहुल सुधाकर चुळभरे 2.स्मिता राहुल चुळभरे\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे.नं. 895/3/1ते5/ब/28/प्लॉट/28 क्षेत्र 2.9680 आर चौ.मी. पैकी क्षेत्र 0.6706 आर चौ.मी.यावरील रो बंगलो नं.04 या मिळकतीस‍ लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
