{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413173,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "893/1/3/21/प्लॉट/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nमा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडील पत्र क्र.सं.क्र.1/RTS/कावि/1827/2026 दिनांक 22/09/2026 अन्वये शासन परिपत्रक दिनांक १७ मार्च२०२३ नुसार मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडे बाजार मूल्याच्या १०% अधिमुल्य भरणा केलेने ना. ज. क. म.शेरा कमी करण्याकामी आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर भूखंड ना. ज. क. म. कायद्यातून मुक्त केल्याने मिळकतीच्या इतर हक्कात “ सदर भूखंड १०% अधिमुल्य भरल्यामुळे ना.ज.क.म. कायद्यातून मुक्त ” अशी नोंद घेण्या करिता व इतर अधिकारातील ना.ज.क.म कायदा कलम 20 प्रो. तळेगांव दाभाडे योजना हा शेरा कमी करणे कामी आदेश प्राप्त झाल्याने गावी आदेशाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
