{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "882/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nविशेष वसुली अधिकारी ,\nझुलेलाल नागरी सह.पतसंस्था मर्या नाशिकरोड\nयांचेकडील जप्ती आदेश क्र.जा.क्र./विवअ/मसरसंमा 1960/क.156/नियम 1961/नि.107(5). झुलेलाल नागरी सह. पतसंस्था मर्या नाशिकरोड दिनांक 20/08/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार पार्थ बिल्डकॉन प्रा. लि. यांचे 882/2/अ वरील चढ्ढा चैतन्य कॉम्प्लेक्स मधील शॉप क्र.09, 10, 11, 12, 13, 14 व 15 करिता थकबाकी र.रु 4420306/- च्या वसुलीपोटी इतर हक्कात झुलेलाल नागरी सह. पतसंस्था मर्या नाशिकरोड यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
