{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "911/2/90/प्लॉट/90",
    "911/2/91/प्लॉट/91",
    "911/2/92/प्लॉट/92",
    "911/2/93/प्लॉट/93",
    "911/2/94/प्लॉट/94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख\nलिहून देणार :- दि कॉसमॉस को ऑफ बँक ली शाखा रविवार कारंजा नाशिक\nलिहून घेणार :- 1.देवेंद्र दिगंबर जाधव 2.दिगंबर हरी जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 911/2/90/प्लॉट/90 ते 94 वरील सरोदे संकुल 2 अपार्टमेंट मधील रो.हा.नं-10 करिता दि कॉसमॉस को ऑफ बँक ली शाखा रविवार कारंजा नाशिक यांचा र.रु. 657000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 3 यांच्याकडील दस्त क्र.4766/2016 दि.30/05/2016 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
