{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413192,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "808/5/प्लॉट/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्ज, इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र व सहा.संचालक नगररचना अभिन्यास वरून\nलिहून घेणार :- नाशिक महानगर पालिका नाशिक\nलिहून देणार :- मेहमुना बिलाल शेख\nबाजूस दाखल मिळकत क्षेत्र-3.4500 आर चौ.मी.यापैकी 0.1311 आर चौ.मी.एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र.515 दि.27/07/2018 व मनपा यांच्याकडील पत्र क्र. जा.क्र.ननिवि/वशी/466/2026 दिनांक-30/09/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 0.1311 आर चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
