{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "546/अ/7",
    "546/अ/8",
    "546/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nसुनंदा राजेश शहा यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.546/अ/7, 546/अ/8 व 546/अ/9 वरील पुर्वा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.03 चे सभासद राजेश लालचंद शहा हे दि.24/01/2025 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या आई बच्चुबाई लालचंद शहा यादेखील मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सुनंदा राजेश शहा नाते:-पत्नी वय:- 54\n2) ऋषभ राजेश शहा नाते:-मुलगा वय:- 26\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
