{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "909/1/7/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nमनोहर बाळनाथ निकम यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.909/1/7/प्लॉट/7 वरील विराज अपार्टमेंट मधील रोहाऊस नं.04 चे सभासद बाळनाथ बळवंत निकम हे दि.30/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) ठकुबाई बाळनाथ निकम नाते:-पत्नी वय:- 68\n2) मनोहर बाळनाथ निकम नाते:-मुलगा वय:- 50\n3) सुनिल बाळनाथ निकम नाते:-मुलगा वय:- 43\n4) हिराबाई पांडुरंग पगार नाते:- मुलगी वय:- 48\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे जळगाव खुर्द ता.नांदगाव जि.नाशिक येथिल नोंद नं.1706 दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
