{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "866/ब/40/प्लॉट/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nराहुल अरुण जगताप यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.866/बी/40/प्लॉट/40 वरील अथर्व अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.05 चे सभासद अरुण लक्ष्मण जगताप हे दि.11/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) पुष्पा अरुण जगताप नाते:-पत्नी वय:- 69\n2) राहुल अरुण जगताप नाते:-मुलगा वय:- 46\n3) योगिता अरुण जगताप ऊर्फ योगिता मनिष शिंपी नाते:-मुलगी वय:- 49\n4) प्रणिता अरुण जगताप ऊर्फ प्रणिता अभिजीत बागुल नाते:- मुलगी वय:- 44\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
