{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413210,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्ज, इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र व सहा.संचालक नगररचना अभिन्यास वरून व\nमा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 55 वरील नोंद नं 413037 अन्वये\nलिहून घेणार :- नाशिक महानगर पालिका नाशिक\nलिहून देणार :- ओम शंभो डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार विष्णु त्रंबक केसकर\nबाजूस दाखल मिळकत क्षेत्र-3.5200 आर चौ.मी.यापैकी 0.1650 आर चौ.मी.एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडील आदेश क्र.515 दि.27/07/2018 व मनपा यांच्याकडील पत्र क्र. जा.क्र.ननिवि/वशी/403/2026 दिनांक-21/08/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 0.1650 आर चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.\n894/1 2/895/1 2/896/1 2/प्लॉट नं/113/114",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
