{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "862/8/प्लॉट/3/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2\nलिहून देणार:- 1.मन्सुर नसीर शेख 2.शबाना मन्सुर शेख\nलिहून घेणार:- एसव्हीसी को.ऑप बँक लि.\nयांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8999/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 862/8/प्लॉट/3/5 वरील मिरागे टॉवर अपार्टमेंट मधील विंग ए फ्लॅट नं.302 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व एसव्हीसी को.ऑप बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
