{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "909/1/24/प्लॉट/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2 व\nमा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र. 54 वरील नोंद नं 412736 अन्वये\nदस्त क्रमांक:- 5768/2026 दि.02/06/2026 दुनिका नाशिक 4\nमोबदला र.रु:- 2490500/-\nलिहुन देणार:- सोहम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर विजय मगनभाई टांक तर्फे वि.मु.चतुरभाई धीरुभाई काचा\nलिहुन घेणार:- जितेंद्र काशिनाथ गुळवे मयत तर्फे वारस 1.प्राची जितेंद्र गुळवे 2.पुर्वा जितेंद्र गुळवे 3.मीत जितेंद्र गुळवे नं.2 व 3 चे अपाक आई प्राची जितेंद्र गुळवे\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.909/1/24/प्लॉट/24 यावरील शिवकृपा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.11 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
