{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:02:01Z",
  "surveys": [
    "862/4/1/862/4/2/1/प्लॉट/1",
    "862/4/1/862/4/2/2/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/06/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) वरुन,\nबाजूस दाखल केलेल्या मिळकत सर्वे नं. 862/4/1/862/4/2/1/प्लॉट/1 व 862/4/1/862/4/2/2/प्लॉट/2 वरील धारक:-1.भारती एस सालीयन यांचे ज.मु.म्हणुन व स्वत:साठी 2.मे.अनुपम एंटरप्राईजेस तर्फे प्रोप्रा.चंदुलाल जयंतीभाई पटेल (पोकार) यांनी दस्त क्रमांक. 1896/2007 दिनांक.12/03/2007 दु.नि.का.नाशिक -3 रोजी नोंदवून मिळकत अपुर्वा अपार्टमेंट या नावाने घोषित करुन पुढील प्रमाणे रो हाऊस धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्यांचा तपशील खालील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार :- भगवंत त्र्यंबक उखाडे मोबदला र.रु:- 700000/-,दस्त क्र:- 1898/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.12/03/2007, रो हाऊस नं.02\n2) खरेदी घेणार :- ज्ञानेश्वर निवृत्ती मोटकरी मोबदला र.रु:- 700000/-,दस्त क्र:- 1900/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.12/03/2007, रो हाऊस नं.03\n3) खरेदी घेणार :- 1.वंदना विजेन्द्र गायकवाड 2.विजेन्द्र दिगंबर गायकवाड मोबदला र.रु:- 750000/-,दस्त क्र:- 1899/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.12/03/2007, रो हाऊस नं.04\n4) खरेदी घेणार :- सुनंदा दादासाहेब काळे मोबदला र.रु:- 725000/-,दस्त क्र:- 78/2008 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.03/01/2008, रो हाऊस नं.05\n5) खरेदी घेणार :- सुनंदा दादासाहेब काळे मोबदला र.रु:- 675000/-,दस्त क्र:- 79/2008 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.03/01/2008, रो हाऊस नं.06\n6) मुळमालक / विकसक रो हाऊस नं.01\nवरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड नोंदवून घोषणापत्रान्वये सदर मिळकतीस अपुर्वा अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
