{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:46:03Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत ,सुची क्र.2 व\nमा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र. 05 वरील नोंद नं 412070 अन्वये\nदस्त क्रमांक :- 13498/2025 दि.27/12/2025 सह दुनिका नाशिक 6\nमोबदला र.रु.:- 3000000/-\nलिहुन देणार:- मे ग्रीन झोन डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर सना तौफिक शेख यांचे वि.मु.नाझीम अब्दुल रज्जाक शेख\nलिहुन घेणार:- सोहराब अहमद\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे.नं. 814/अ/5/1/2 ते3/प्लॉट/38/2 क्षेत्र 0.6300 आर चौ.मी. पैकी क्षेत्र 0.6038 आर चौ.मी.या मिळकतीस लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी फेरनोंद केली असे आहे.\n814/अ/5/1/2 ते 3/प्लॉट नं/38/2",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
